Mathura | बांके बिहारी मंदिरात आज ‘होळी खेले रघुवीरा’ | Sakal |

2022-03-14 20

Mathura | बांके बिहारी मंदिरात आज ‘होळी खेले रघुवीरा’ | Sakal |

उत्तर प्रदेशातील मथुरेतल्या बांके बिहारी मंदिरात रंगभरी एकादशी २०२२च्या निमित्तानं रंगांची उधळण करण्यात आली. आजच वृंदावनमधल्या बांके बिहारी मंदिरात ३ दिवसआधीच होळी सेलिब्रेशन करण्यात आलं.

#UttarPradesh #Mathura #Holi #Marathinews

Videos similaires